100 Marathi Stories | मराठी गोष्टी 1.7

Licencji: Wolna ‎Rozmiar pliku: 7.55 MB
‎Ocena użytkowników: 3.4/5 - ‎18 ‎Głosów

Marathi Gosthi | Marathi Historie | मराठी गोष्टी | Chan Chan Gosthi लहान मुलांच्या आवडीचे छानछान गोष्टी साठीचा खास मराठी अँप Marathi Gosthi dla firmy bachche | 100 Opowieści Marathi. या अँप मध्ये लहान मुलांच्या आवडणाऱ्या अकबर बिरबल, तेनालीराम, बोथकथा, लघुकथा, पंचतंत्राच्या गोष्टी, इसापनीती कथा अशा अनेक गीष्टींचा समावेश या अँप यामध्ये करण्यात आला आहे. मराठी गोष्टी या अँपच्या माध्यमातून लहानमुलांच्या पर्यंत चांगल्या आणि वाईट सवयी मधला अंतर, गर्व कधी करू नये, मोठ्यांचा आदर, शक्ती पेक्षा युक्ती चांगली , संकटकाली सर्वाना मदत करणे, चांगल्या सवयीचे फायदे . रात्री झोपताना लहान मुलांना गोष्टी ऐकायची सवय असते, तर मोठ्यांसाठी मराठी गोष्टी हा खूप उपयुत असा अँप आहे. यातुन मुलांच्या बाल बुद्धीवर चांगले परिणाम होतील व मुलांना लहानपणा पासूनच चांगल्या सवयी लागण्यास मदत होईल. लहान मुलांसाठी १०० छान छान गोष्टी Aplikacja obejmowała wszystkie historie dzieci Marathi - - Historie Akbar Birabal | अकबर बिरबल - Tenaliram Historie | तेनालीराम - Bodh katha | बोथकथा - Laghu Katha | लघुकथा - Panchtantra | पंचतंत्र - Isapniti | इसापनीती O 100 Marathi Stories objęte w tej aplikacji, jest to zdecydowanie najlepsza aplikacja historia dla Marathi w sklepie play. Jest to uważane za najlepszą aplikację w kilku kategoriach, takich jak Marathi Stories, nauka Marathi, aplikacje do nauczania Marathi, aplikacja do nauki, Dobre nawyki w Marathi.

historia wersji

  • Wersja 1.7 opublikowany na 2019-11-26
  • Wersja 1.1 opublikowany na 2016-09-19
    v1.1,- Naprawiono błąd

Szczegóły programu